अर्थ : अथर्वा ऋषीचा पुत्र.
उदाहरणे :
आथर्वण हे ब्रह्माचे नातू होते.
अर्थ : अथर्व वेदाचा ज्ञानी ब्राह्मण.
उदाहरणे :
आथर्वणची चर्चा दूरदूरवर पसरली आहे.
अर्थ : अथर्वा ऋषीचा वंशज किंवा त्यांच्या गोत्रातील व्यक्ती.
उदाहरणे :
पंडित उमाशंकर हे आथर्वण आहेत.
अर्थ : अथर्व वेदात सांगितलेलेल कर्म किंवा कृत्य.
उदाहरणे :
पंडितजी दररोज आथर्वण करतात.
आथर्वण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatharvan samanarthi shabd in Marathi.